CWG Priyanka wins silver : प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 04:53 pm

CWG Priyanka wins silver : प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय

CWG 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतानं आजच्या दिवशीचं पहिलं पदक मिळवलं आहे. भारताची अॅथलीट प्रियांका गोस्वामी हीने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे. प्रियांकाने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केलं असून ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.हे देखील वाचा-CWG 2022 Day 9 Schedule: आजही कुस्तीपटू जलवा दाखवण्यासाठी सज्ज, महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी उत्सुक, कसं आहे नवव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक?IND W vs ENG W: भारतीय महिलांचा फलंदाजीचा निर्णय़, इंग्लंड करणार गोलंदाजी, फायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघ सज्ज 

Google Follow Image

Latest News



MAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER