Abp News | 4 days ago | 22-06-2022 | 01:50 pm
ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांनी आळंदी आणि देहूमधून प्रस्थान केले आहे आज दोन्ही पालख्या पुणे मुक्कामासाठी मार्गक्रमण करणार आहेत. 22 जूनला संध्याकाळी माऊली आणि तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी पोहोचेल. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर 24 जूनला दोन्ही पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतील.