Maharashtra Breaking News 5 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 06:50 pm

Maharashtra Breaking News 5 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्सCheck Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More Viral Video : पिझ्झाप्रेमी तुम्हीही असाल, पण हा पिझ्झा तुम्ही कधी खाल्ला आहे का? व्हिडीओ एकदा पाहाच Watermelon Pizza Viral Video : सोशल मीडियावर काही खाद्यपदार्थ असे असतात जे पाहून खाद्यप्रेमींचाही संताप होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More 1965 india pakistan war : काश्मीर बळकावण्यासाठी 33 हजार पाकड्यांची घुसखोरी, भारताने 15 दिवसांत पलटवली बाजी, 1965 च्या युद्धात काय झालं?  1965 india pakistan war : भारताने कारगिल ताब्यात घेतले आणि 15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले व काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. Read More China Taiwan Tension :  चीनची चिथावणीखोर कारवाई, तैवानजवळ दोन तासांत 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागलीChina Taiwan Tension : चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीत डागण्यात आली आहेत. Read More After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मध्ये साकारणार प्रमुख भूमिकामेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. Read More Neel Salekar : 'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट; 'जिंकलो' गाणं रिलीजनील सालेकर (Neel Salekar) उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे. Read More CWG 2022: पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं सुवर्णपदक जिकलं, भारताची पदकसंख्या वीसवर Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय. Read More Shreeshankar Murli: त्यानं ठरवलंच होतं, भारतासाठी पदक जिंकायचंच! लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं रौप्यपदक पटकावलंCommonwealth Games 2022: कॉमनवेल्थ लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं रौप्यपदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावलाय. Read More 5th August 2022 Important Events : 5 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना5th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 5 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More Crud Oil : युक्रेनच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या, प्रति बॅरल 90 डॉलरच्याही खालीU.S. oil prices fall : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या चिंतेमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. Read More 

Google Follow Image