Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 LIVE: ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Abp News | 1 week ago | 05-08-2022 | 01:50 pm

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 LIVE: ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Gram Panchayat Election Result LIVE:  शिवसेनेतील फूट आणि राज्यांतील सत्तांतरानंतर प्रथमच होणाऱ्या ग्रामपंचायत निकालात शिंदे आणि ठाकरे गटांत सामना पाहायला मिळतोय. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीच्या निकालात शिंदे गटानं बाजी मारल्याचं चित्रं आहे. तर तिकडे सोलापूरात चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निकालात ठाकरे गटाला विजय मिळालाय. तिथं ठाकरे गटानं ७ पैकी ७ जागांवर विजय मिळवून भाजपला धक्का दिला. तर औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यात दोन ग्रामपंचायती जिंकून शिंदे गटानं मुसंडी मारलीय.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Google Follow Image