Maharashtra Rain Updates : पुढील 3- 4  दिवस  कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Abp News | 4 days ago | 23-06-2022 | 06:27 pm

Maharashtra Rain Updates : पुढील 3- 4  दिवस  कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Updates : दडी मारुन बसलेला पाऊस जून महिना संपताना महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेले काही दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. पुढील 3- 4  दिवस  कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.  

Google Follow Image