Marathi News Live Update : लम्पीच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावावर राजू शेट्टींची न्यायालयात याचिका

Tv 9 | 2 weeks ago | 22-09-2022 | 08:05 am

Marathi News Live Update : लम्पीच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावावर राजू शेट्टींची न्यायालयात याचिका

अजय देशपांडे | Sep 22, 2022 | 7:09 AM एकूण बाधित जनावरे- 164मृत्युमुखी पडलेले – 3एकूण बाधित गावे – 22बाधित तालुके, हिंगणा, सावनेर, पारशिवनी, कामठी , नागपूर, मौदा, काटोल, कळमेश्वर, नरखेड,जिल्ह्याला प्राप्त लस – 1लाख 10 हजारआजपर्यंत झालेले लसीकरण- 45 हजार 17जिल्ह्याची अतिरिक्त लसमात्रांची मागणी- 2 लाख 50 हजारआज दिनांक 22 सप्टेंबर 2022  जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या देशात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात देखील लम्पी या आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. लम्पी प्रकरणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लम्पी आजाराबाबत सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. राजू शेट्टी यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या वतीने देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. प्राण्यांच्याबाबतीत आणीबाणीची स्थिती असताना सरकारचं धोरण स्पष्ट नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. Published On - Sep 22,2022 7:04 AM

Google Follow Image