Sakshi Malik Wins Gold : महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं कोरलं सुवर्णपदकावर नाव, कॅनडाच्या खेळाडूला केलं चीतपट

Abp News | 4 days ago | 05-08-2022 | 11:09 pm

Sakshi Malik Wins Gold : महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं कोरलं सुवर्णपदकावर नाव, कॅनडाच्या खेळाडूला केलं चीतपट

Wrestling in Commonwealth 2022 : आज कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे कुस्तीपटू अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंगने गोल्ड मिळवल्यानंतर आता कुस्तीपटू साक्षी मलिकने फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने कॅनडाच्या अॅना गोंझालेजला (Ana Godinez Gonzalez) मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. काही वेळापूर्वीच बजरंग पुनिया (Bajrang punia) याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्याच मॅकनील याला मात देत सुवर्णपदक मिळवलं. साक्षीच्या सुवर्णपदकामुळे भारताची पदकसंख्या 22 वर गेली आहे.SAKSHI WINS GOLD 🤩🤩Rio Olympics 🥉medalist @SakshiMalik (W-62kg) upgrades her 2018 CWG 🥉 to🥇 at @birminghamcg22 🔥What a Comeback 🤯 VICTORY BY FALL 🔥With this Sakshi wins her 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇🥉🥈Medal in all 3️⃣colors 😇#Cheer4India1/1 pic.twitter.com/vsRqbhh890हे देखील वाचा-

Google Follow Image