Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2022 | शनिवार

Abp News | 5 days ago | 06-08-2022 | 06:06 pm

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2022 | शनिवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2022 | शनिवार1. भंडारा हादरला, मदतीच्या बहाण्यानं महिलेवर सामूहिक अत्याचार; पीडिता गंभीर, नागपुरात उपचार, प्रत्येक श्वासासाठी झुंज https://cutt.ly/uZHGhlE  दोन नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी https://cutt.ly/EZHGEHA  भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, फास्ट ट्रॅकवर तपास https://cutt.ly/HZHGIWD  2. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांकडे https://cutt.ly/GZHGSQZ  पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, दिल्लीत दाखल होताच मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य https://cutt.ly/zZHLeOH 3. म्हाडा, आरोग्य आणि टी. ई. टी. घोटाळ्याचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता https://cutt.ly/IZHHTUi  4. Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, उपाययोजना करा; केंद्राचं राज्यातील आरोग्य सचिवांना पत्र  https://cutt.ly/MZHD3KZ  5. मुंबईतील रस्ते दोन वर्षात गुळगुळीत करण्याचं चॅलेंज, प्रशासन नेमकं काय करणार? https://cutt.ly/AZHG8f5  6. आता घरातील सामान शिफ्ट करण्यासाठीही एसटी धावतेय, मालवाहतुकीमुळे उत्पन्नात भर https://cutt.ly/nZHGGUA  7. ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी  https://cutt.ly/DZHFRs9  भाजपच्या मदतीनं ईडीकडून संजय राऊतांचा आवाज बंद करण्याचं काम सुरु, सुनिल राऊतांचा निशाणा https://cutt.ly/xZHLIey 8. 'घाईघाईने मधुचंद्र केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था'; शिवसेनेची जोरदार टीका  https://cutt.ly/OZHGKjy लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवार संतापले https://cutt.ly/6ZHGMEJ  9. Nitesh Rane : नुपूर शर्माचा डीपी ठेवल्यानं तरुणावर प्राणघातक हल्ला, तरुणाची मृत्यूशी झुंज, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा आरोप https://cutt.ly/BZHLWQb  10. बीडच्या अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी, स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाची कमाई https://cutt.ly/GZHGXr0  प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय https://cutt.ly/iZHHeFB  एबीपी माझा स्पेशलVerghese Kurien : धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन, दुग्ध क्षेत्रात भारताला अग्रेसर करण्यात मोलाचं योगदान https://cutt.ly/qZHFy4H  'या' महिलेनं 25 वर्षं कापली नाहीत नखं, नखांची लांबी 42 फूट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद https://cutt.ly/IZHFxNL  'खवय्यांचा देश', जाणून घ्या भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील प्रसिद्ध पदार्थ https://cutt.ly/aZHHdql Har Ghar Tiranga : केंद्र सरकारच्या पॉलिस्टर ध्वजनिर्मितीच्या मान्यतेमुळे खादी उद्योगाला मोठा फटका https://cutt.ly/uZHHLyj  Jalna : सोयरीक जमावी म्हणून राज्यकर उपायुक्त पदावर निवडीचा केला बनाव,यशोगाथाही झळकल्या https://cutt.ly/2ZHJQI8  युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

Google Follow Image