Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2022 | बुधवार

Abp News | 6 days ago | 22-06-2022 | 06:56 pm

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2022 | बुधवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2022 | बुधवार1. बंडखोर आमदारांपैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साद.. शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी झाल्याचीही कबुली https://bit.ly/3HLHZji  उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द जसाच्या तसा... वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री https://bit.ly/3QEdoZe 2. शिवसेना बदलली म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून चोख प्रत्युत्तर! https://bit.ly/3xOTi5I  मी ज्यांना माझं मानतो, त्यांच्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवणं: उद्धव ठाकरे https://bit.ly/3OzStEC  3. एकनाथ शिंदे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, भरत गोगावले यांची विधीमंडळ पक्ष प्रतोदपदी निवड.. सायंकाळच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांनी काढलेला आदेश अवैध असल्याचा दावा https://bit.ly/3tSqsAt  सुरतला जाण्यापेक्षा समोर या, 'कुऱ्हाड' होऊ नका, बंडवीर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचं आव्हान https://bit.ly/3QETa1j 4. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेला 8 जिल्ह्यात भगदाड, 3 बालेकिल्ले ओस पडले! https://bit.ly/39Pqfah  कोण आहेत एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारे आमदार, वाचा सविस्तर माहिती https://bit.ly/3ybno4T  शिंदेंच्या बंडात 'मराठवाड्या'चा मोठा वाटा; बारापैकी आठ जण गुवाहाटीत https://bit.ly/3blfInB 5. शिवसेना आमदार 'एअरलिफ्ट', पुढचा मुक्काम गुवाहाटीत; शिंदे नवा गट स्थापन करणार? रात्रभरात काय-काय घडलं? https://bit.ly/3yaC58g 6. आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले, गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप https://bit.ly/3ycPBbq 7. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं.. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेतल्या बंडावर प्रतिक्रिया https://bit.ly/3xOuCuc  महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच : खा. उदयनराजे https://bit.ly/3xOgd11 8. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय, राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यावरही शिक्कामोर्तब https://bit.ly/3QDyQxk 9. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर, शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात काढल्यावर न्यायालयाकडून दिलासा https://bit.ly/3HM2cpy 10. गेल्या 24 तासांत देशात 12,249 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 82 हजारांवर https://bit.ly/3OtJBkF राज्यात मंगळवारी 3659 नव्या रुग्णांची नोंद तर 3356 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3b8i0Xa ABP माझा स्पेशल Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं बंड; कायदेशीर प्रक्रियेत पुढे काय होणार? घटना काय सांगते? https://bit.ly/3Ou6CU3 Aurangabad Crime: पोलीस निरीक्षकावर कर्मचाऱ्याचाच चाकू हल्ला; प्रकृती चिंताजनक  https://bit.ly/3HIIOcM BCCI On Virat Kohli: विराट कोहलीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्तावर बीसीसीआयकडून मोठी अपडेट, कोहोली कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्टीकरण  https://bit.ly/3bn6lnH Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचा हाहाकार; 250 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानपर्यंत हादरा  https://bit.ly/3n9xBso Miss France : 'मिस फ्रान्स' आयोजकांचा मोठा निर्णय; आता स्पर्धेत सहभागी होण्यास वयोमर्यादा नाही, बदलले हे नियम  https://bit.ly/3QGUEIH युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

Google Follow Image