Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2022 | गुरुवार

Abp News | 4 days ago | 23-06-2022 | 06:42 pm

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2022 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2022 | गुरुवार1. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण बंडखोरांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर आपली बाजू मांडावी अशी अट; खा. संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टीमेटम https://bit.ly/3tRcbnF  का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, 24 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण https://bit.ly/3QKgj2o 2. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह 'अब तक 42', शिवसेनेची गळती काही थांबेना; नवीन फोटो व्हायरल https://bit.ly/3bjFt7V  कालपर्यंत मुख्यमंत्र्यासोबत 'वर्षा'वर असलेले कृषीमंत्री दादा भुसे शिंदेच्या गोटात दाखल? https://bit.ly/3OccXDM 3. 'वर्षा'चं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे; एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाट याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र https://bit.ly/3OiuH0b  ही बंडखोर आमदारांची भावना असल्याचं सांगत एकनाथ शिंदेकडून शिरसाट यांचं पत्र ट्वीट https://bit.ly/3tW3592  4. राजेशाही बडदास्तीत ईशान्य भारताची टूर! गुवाहाटीमधील बंडखोर शिवसेना आमदारांना आता मणिपूरला हलवण्याची तयारी? https://bit.ly/3nu3hch 4. पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र स्वीकारल्याचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा निर्वाळा https://bit.ly/3A29gwa 5. सुटकेचा थरार... गनिमी काव्याने निसटून आलेल्या कैलास पाटील आणि नितीन देशमुख या आमदारांची आपबिती https://bit.ly/3n8Eudp  सुटका करून पळून आल्याचा नितीन देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून दिला पुरावा https://bit.ly/3bnJGHR 6. 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न; 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई? https://bit.ly/3xQCefI  शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे 'धनुष्यबाणावर' दावा करु शकतात का? घटना काय सांगते.. https://bit.ly/3QKhRcI 7. मोठी घडामोड; गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन https://bit.ly/3tWUt26  आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला https://bit.ly/3zVzHnl 8. कोरोनाचा वेग पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांचा आकडा 83 हजारांच्या पुढे.. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 13,313 नवीन रुग्ण https://bit.ly/3N9aWac  दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, बुधवारी 3260 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3ycV02k 9. पुढील 3- 4  दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3ycYYrK 10. Ashadhi Wari : संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी; तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम https://bit.ly/3Nhr7Cl  'माऊली, माऊली'च्या गजरात मुक्ताईची पालखी आज नामलगाव फाटा मुक्कामी; तर निवृत्तीनाथांच्या पालखीचा डोंगरगण येथे मुक्काम https://bit.ly/3NgcoYf ABP माझा स्पेशलShiv Sena Fire Aaji : रिक्षावाला होता, आमदार केला, गेला तो गेला... साहेब तुम्ही काळजी करु नका, फायर आजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला https://bit.ly/3HNshEz Balasaheb Thackeray : असं काय घडलं होतं की, बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा दिला होता राजीनामा! https://bit.ly/3bnjpJu Ramdas Athawale : 'बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे', रामदास आठवलेंची शिवसेनेतील बंडावर कविता https://bit.ly/3xKIzJP Twitter : ट्विटरवर लवकरच येणार नवीन फीचर 'Notes' ! 280 कॅरेक्टरपेक्षा मोठा मजकूरही ट्वीट करु शकतील ट्वीपल्स.. https://bit.ly/3zYGnko Rohit Sharma: रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्षे पूर्ण! चाहत्यांसाठी हिटमॅननं लिहिली पोस्ट https://bit.ly/3Ohfk8t युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

Google Follow Image